Interest Rate & Service Charges

अ. नं. कर्जाचा प्रकार

कर्जाचे व्याजदर दिनांक ०१/१०/२०११ पासून

व्याज दर व्याजात देण्यात
येणारे रिबेट सवलत
रिबेट मिळाल्यास कर्जदारास
पडणारा व्याज दर
१. वैयक्तीक कर्ज/वैयक्तीक कॅशक्रेडिट १६.०० ०.५० १५.५०
२. सोनेतारण कर्ज/सोनेतारण कॅशक्रेडिट .०० २.५० .५०
३. अ. वाहन कर्ज-वाहन (तीन चाकीपासून पुढे)
ब.वाहनकर्ज - चारचाकी जर एक जामीनदार इनकम टॅक्स रिटर्न भरणारा असल्यास
१६.५०
१४.००
१.५०
.००
१५.५०
१२.००
४. मशिनरी कर्ज - इतर १६.५० ०.५० १६.००
५. व्यापारी कर्ज (हॉस्पिटल, हॉटेल, मंगल कार्यालय
व हायस्कुल इमारती वगैरे)
१६.५० १.०० १५.५०
  दि. ०१/०६/२०१३ पासून पुढे १५.५० २.०० १३.५०
६. लघुउद्योग धंद्यासाठी कर्ज-
अ) बिल्डींग व मशिनरी कर्ज
१६.०० २.०० १४.००
  ब) खेळत्या भांडवलासाठी
नजरगहाण कर्ज
१६.०० २.०० १४.००
  क) खेळत्या भांडवलासाठी (वर्कींग कॅपीटल)
मुदत कर्ज - (टर्म लोन)
१६.०० २.०० १४.००
  ड) एकूण एकत्रित कर्ज मर्यादा
रु. ५०.०० लाखाचे पुढचे असल्यास
१५.५० २.२५ १३.२५
  ई) एकूण एकत्रित कर्ज मर्यादा रु.१ कोटीचे पुढे १५.५० ३.०० १२.५०
७. नित्योपयोगी वाहन (दुचाकी) कर्ज १६.०० ००.५० १५.५०
८. नित्योपयोगी वाहन कर्ज - इतर १६.०० ००.५० १५.५०
९. मालतारण कर्ज-      
  अ(१) गोडावून / वेअर हाऊस रिसीट
शेतीमालाचे तारणावर
१६.५० ३.५० १३.००
  २) कोल्ड स्टोअरेज रिसीटचे
मालाचे तारणावर
१६.५० ३.५० १३.००
  ब) बिगर शेतीमालाचे तारणावर १६.०० ३.०० १३.००
१०. शेअर तारण कर्ज / कॅशक्रेडिट
(डिमॅट केलेले विविध कंपन्याचे
शेअर्सचे तारणावर)
१६.०० १.०० १५.००
११. नजरगहाण कर्ज -
अ) खेळत्या भांडवलासाठी नजरगहाण कर्ज
१६.०० २.५० १३.५०
  क) खेळत्या भांडवलासाठी (वर्कींग कॅपीटल)
मुदत कर्ज - (टर्म लोन)
१६.००
१५.५०
२.५०
३.००
१३.५०
१२.५०
  ड) एकूण एकत्रित कर्ज मर्यादा
रु. ५०.०० लाखाचे वर असल्यास
एकूण एकत्रित कर्ज मर्यादा रु. १ कोटीचे पुढे असल्यास
१५.५०

१५.५०
२.२५

३.००
१३.२५

१२.५०
१२. शैक्षणिक कर्ज १६.०० १.०० १५.००
१३. सभासद घरबांधणी कर्ज -      
  अ) ५ वर्ष मुदतीपर्यंत १५.०० १.०० १४.००
  ब) १० वर्ष मुदतीपर्यंत १५.५० १.०० १४.५०
  क) १५ वर्ष मुदतीपर्यंत १६.०० १.०० १५.००
१४. राष्ट्रीय सुरक्षापत्र / विमा पॉलीसी /
किसान विकास पत्र यांचे तारणावर कर्ज
१४.५० १.०० १३.५०
१५. सर्व प्रकारच्या मुदत ठेवीचे तारणावर
कर्ज / कॅश क्रेडीट
अ) कर्जदारास ठेवीचे व्याजदरापेक्षा
कर्जास १% जास्त व्याजदर
    ब) थर्ड पार्टीस ठेवीचे व्याजदरापेक्षा कर्जास २.५० % जास्त व्याजदर
    क) पतसंस्थांना त्यांचे ठेवीवरील व्याजदरापेक्षा
कर्ज / कॅश क्रेडीट कर्जास १% जास्त व्याज दर,
ठेवी व्याजदर
कालावधी  ठेवी व्याजदर
१५ दिवस ते ४५ दिवस  ४.२५%
४६ दिवस ते ९० दिवस  ४.५०%
९१ दिवस ते १८० दिवस  ६.००%
१८१ दिवस ते ३६४ दिवस  ८.५०%
१ वर्षे ते २ वर्षांपर्यंत  ९.२५%
२ वर्षापेक्षा जास्त ते ३ वर्षांपर्यंत  ८.२५%
३ वर्षापेक्षा जास्त ते ५ वर्षांपर्यंत  ७.७५%
५ वर्षापेक्षा जास्त ते १० वर्षांपर्यंत  ८.७५%
नवनीत ठेव योजना रु. १०० चे ९६ महिन्यात रु. २०१/-  ८.८०%
हिरक महोत्सव ठेव रु. १०० चे ९६ महिन्यात रु. २००/-  ८.७५%
टेक्स सेव्हिंग्ज स्कीम - मुदत ५ वर्षे - सर्वांसाठी  ९.२५%
रक्कम रु. १५ लाखांच्यावर प्रत्येक पावतीवर  ०.२५%
ज्येष्ठ नागरीक व ज्येष्ठ नागरीक संघटनाना  ०.५०%
लॉकर भाडे
अंमलबजावणी दि. १०/०९/२०१२ पासून
सेफचा
प्रकार
सेफचा( लॉकरचा) आकार एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष मुदत
ठेव रक्कम
  उंची इंच रुंदी इंच खोली इंच सुधारित दर सुधारित दर सुधारित दर  
४.१/२ ५.७/८ २१ २७० ५२० ७७० ३०००
५.१३/१६ ७.१/४ २१ ३८० ७४० ११०० ४०००
४.१/२ १२.१५/१६ २१ ४६० ९०० १३४० ५०००
९.३/८ २१ ५७५ ११३० १६८५ ६५००
५.१३/१६ १५.१३/१६ २१ ७५० १४८० २२१० ८०००
१०.१/२ १२.१५/१६ २१ ९२५ १८३० २७३५ ९०००
१९.१५/१६ २१ १०५० २०८० ३११० १२०००
१२.३/८ १५.१३/१६ २१ १२०० २३८० ३५६० १४०००
१५.१/२ १९.१५/१६ २१ १७५० ३४८० ५२१० २००००

   टिप -

चेक बुक चार्जेस
१० पानी चेकबुक रु. १००/- (फायनान्स साठी)
२५ पानी चेकबुक रु. १५०/- (फायनान्स साठी)
५० पानी चेकबुक रु. ३००/- (फायनान्स साठी)
१०० पानी चेकबुक रु. ५००/- (फायनान्स साठी)

नजरगहाण कर्ज खात्यासाठी देण्यात येणाऱ्या चेकबुकला कोणत्याही प्रकारचे चार्जेस आकारण्यात येवू नये.
(मुख्य कार्यकारी अधिकारी)

 

खातेदारांना देण्यात येणाऱ्या सेवा शुल्कात खालीलप्रमाणे बदल केले आहेत दि. ०१/०८/२०१२ पासून खालीलप्रमाणे सेवा शुल्क आकारण्यात यावेत.
 
अ. नं. शाखा व प्रधान कार्यालय नवीन दर
१. अ) डि डि कमिशन नियमित नजरगहाण कर्ज खातेदारांसाठी व चालू खातेदारांसाठी १) रु. १०,०००/- पर्यंत रु. १०/-
रु. १०,०००/- च्या पुढील रक्‍कमेस शेकडा ५ पैसे दराने कमिशन घ्यावे.
२) खात्यात रोख रक्‍कम भरुन अथवा रोखीने ड्राफ्ट घेत असल्यास रु. १०,०००/- च्या पुढील रक्‍कमेस शेकडा १० पैसे दराने कमिशन घ्यावे. इतर चार्जेस डि डि करता घेवू नये.
  ब) डि डि कमिशन बिगर खातेदारासाठी १) रु. १०,०००/- पर्यंत रु. १०/-
२) रोख रक्‍कम भरुन अथवा रोखीने ड्राफ्ट घेत असल्यास रु. १०,०००/- च्या पुढील रक्‍कमेस शेकडा १० पैसे दराने कमिशन घ्यावे.
३) रु. ५०,०००/- पुढील रक्‍कमेचे डि डि कॅशने काढण्यात येवू नये
२. डुप्लीकेट डी. डी. रु. ५०/-
३. रिव्हॅलीडेशन डी. डी. रु. ५०/-
४. डी डी कॅन्सल चार्जेस रु. ५०/-
५. ओ. बी. सी. चार्जेस रु. १०,०००/- पर्यंत                     रु. ५०/-
रु. १०,००१/- ते ५०,०००/-           रु. ६०/-
५०,००१/- ते १ लाखापर्यंत         रु. १००/-
रु. १ लाखाचे पुढे                       रु. १५०/-
६. चेक रिटर्न चार्जेस
१. चेक रिटर्न आउटवर्ड
२. चेक रिटर्न इनवर्ड

रु. १००/-
रु. १००/-
१ कोढीचे पुठे नजरगहान कर्जदारांच्या इनवर्ड व आऊटवर्ड चेक रिटर्नचार्जेस रु.२५ /-
७. अकौंट स्टेटमेंट चार्जेस दरमहाचे स्टेटमेंट फ्री, पुन्हा मागणी केल्यास प्रत्येक पानास रु. २ प्रमाणे                     कमीत कमी रु. १०/-
८. स्टॉप पेमेंट चार्जेस रु. १००/- प्रत्येक चेकसाठी
९. डुप्लीकेट पासबुक रु. ५०/-
१०. चेक बुक इश्यु चार्जेस खाते उघडल्यानंतर सुरवातीचे आर्थिक वर्षात दोन चेक बुक १० पानी फ्री व पुढे १० पानी चेक बुक -     रु. २५/-     रु. १००/-
(फायनान्स साठी)
२५ पानी चेक बुक -     रु. ६०/-     रु. १५०/-
(फायनान्स साठी)
५० पानी चेक बुक -     रु. १२५/-     रु. ३००/-
(फायनान्स साठी)
१०० पानी चेक बुक -     रु. २५०/-     रु. ५००/-
(फायनान्स साठी)
११. कमीत कमी शिल्लक चालू खाते करंट खात्यावर रु. २,०००/- कमीत कमी शिल्लक ठेवणे.
वरील प्रमाणे खात्यावरील शिल्लक कमी झाल्यास दर सहामाही रु. ६०/- चार्जेस आकारावेत.
१२. खाते बंद करावयाचे असल्यास सहा महिन्याचे आत सेव्हींग्ज, स्पेशल सेव्हींग्ज खाते यांना रु. ६०/- करंट खाते बंद करावयाचे असल्यास रु. १००/-
१३. चालू खाते सेवा शुल्क निरंक
१४. कर्जावरील प्रोसेसिंग चार्जेस १) वैयक्‍तिक कर्ज / कॅश क्रेडीट रु. ५०/-
२) वाहन कर्ज
दुचाकी रु.५००/-
तीन व चार चाकी रु. १०००/-
३) मशिनरी कर्ज
(जेसीबी, लोडर व इतर मशिनरी)
१ लाखापर्यंत १,०००/-
पुढे प्रत्येक लाखास २५०/-
जास्तीत जास्त रुपये २,०००/-
४) नजर गहाण कर्ज
नविन कर्जासाठी २० पैसे प्रति शेकडा
नुतनीकरण १० पैसे प्रति शेकडा
५) SSIL नजरगहान नविन कर्जासाठी २० पैसे प्रती शेकडा नुतनीकरण १० पैसे प्रती शेकडा रु.
१ कोटीच्या पुढे कर्जमर्यादा असल्यास नुतनीकरण ५ पैस
६) मुदत कर्ज (WCTL) नविन कर्जासाठी २० पैसे प्रती शेकडा किमान रुपये १२५ /-
७) लघुउद‍योग कर्ज (बिल्डींग / मशिनरी)
नविन कर्जासाठी २० पैसे प्रति शेकडा
कमीत कमी रु. १२५/-
८) व्यापारी कर्ज
नविन कर्जासाठी १५ पैसे प्रति शेकडा
किमान रुपये ३००/-
९) शैक्षणिक कर्ज
१५ पैसे प्रति शेकडा
किमान रुपये १५०/-
१०) घरबांधणी कर्ज
१५ पैसे प्रति शेकडा
किमान रुपये १५०/-
टिप - बॅंकेचे सेवकांना दिलेल्या कर्जास सर्व्हीस चार्जेस आकारले जाणार नाहीत.

१५.

 

मशिनरी / पी लोन / वाहनाचे कोटेशन रु. ३००/- मंजूरीनंतर कोटेशन बदल केल्यास
१६. कर्ज खात्याचे मोरॅटोरियम पिरीयड बदल / वाढ करणे करिता रु. १ लाखापर्यंत                                         रु. ५०/-
रु. १ लाख ते रु. १० लाखा पर्यंत                   रु. ३००/-
रु. १० लाख ते ५० लाख                              रु. ५००/-
रु. ५० लाखाच्या पुढे                                  रु. ७००/-
१७. सॉल्व्हन्सी चार्जेस रु. १ लाखापर्यंत                                         रु. ५००/-
रु. १ लाखापेक्षा जास्त ते रु. ५ लाखापर्यंत        रु. ७००/-
रु. ५ लाखापेक्षा जास्त ते रु. १० लाखापर्यंत       रु. १०००/-
रु. १० लाखापेक्षा जास्त ते २५ लाखापर्यंत         रु. १५००/-
रु. २५ लाखापेक्षा जास्त                                   रु. ५०००/-
१८. Bank Guarantee (बॅंक गॅंरंटी) performance guarantee देण्यात येवू नये
Financial guarantee द‍यावी
३.Land Aquisation कोर्टास द‍यावयाच्या बॅंक गॅरंटीसाठी
१) १००% डिपॉझिट करीता रु ०.५० पैसे प्रति शेकडा प्रतिवर्षी
ब. कमीत कमी रु. १००/-
२) २५% डिपॉझिट करीता रु. २.५० प्रति शेकडा प्रतिवर्षी
ब. कमीत कमी रु. १५०/-
३) ४०% डिपॉझिट घेण्यात यावे. चार्जेस रु. २.५० प्रति शेकडा (गॅंरंटीमध्ये ती किती दिवसासाठी द‍यावयाची आहे त्याची दर्शविणे आवश्यक आहे.)
१९. Bank Guarantee Amendment charges रु. १००/- प्रति
२०. Bank Guarantee Extension charges १) १००% डिपॉझिट करीता प्रति शेकडा १% प्रतिवर्षी
२) २५% डिपॉझिट करीता रु. २.५० प्रतिशेकडा प्रतिवर्षी
२१. नमुना सही तपासणी फी रु. ५०/-
२२. मुदत ठेव पावती (डुप्लीकेट देणे) रु. ५०/-
२३. सोनेतारण पावती गहाळ रु. ५०/-
२४. कर्जावरील सेवा शुल्क
कॅश क्रेडिट कर्ज, मशिनरी वाहन व्यापारी कर्ज, गोडावून मालतारण कर्ज, वेअर हाउस लिमिट तिमाही सेवा शुल्क आकारावे
रु. ५०,०००/- पर्यंत काही नाही
रु. ५०००१ ते १ लाखापर्येंत रु. ५०/-
रु. १,००, ००१ ते ५ लाखापर्येंत रु. १००/-
रु. ५,००,००१ ते १० लाखापर्येंत रु. २००/-
रु. १०,००,००१ चे पुढे रु. ५००/-
टिप - १) वै.कर्ज कॅश क्रेडिट रु. ५०,०००/- पर्येंतची
२) सोनेतारण
३) मुदत ठेव कर्ज
४) नॅशनल सेव्हीग्ज ठेव / आयुर्विमा पॉलीसीवर दिलेली कर्जे,
५) पी लोन, दुचाकी वाहन कर्ज,
६) शेअर तोरण कर्जे यांना तिमाही सेवा शुल्क आकरण्यात येवू नयेत.
२५. नो ड‍युज सर्टीफिकेट रु. १०/- प्रती दाखला
२६. टोकन हरवल्यास चार्जेस रु. १००/- प्रति टोकन
२७. वारसदार (नॉमिनी) बदल चालू खाते, सेव्हींग्ज व स्पेशल सेव्हींग्ज व ठेव खातेदारासाठी फ्री सुविधा
२८. स्टॅंण्डींग इन्स्ट्रक्शन्स कर्ज / ठेवखाते रु. ५०/-
२९. एन.ई.एफ.टी NEFT १०००० /- पर्यंत २.५०
१०००१ ते १ लाख रु.५.००
१००००१ ते २०.०० लाख रु.१५ /-
३०. आर.टी.जी.एस RTGS लाख १ ते ५ लाखापर्यंत रु. २५ /-
५ लाख १ पासून पुढे रु. ५० /-

Address

Important Links

Get In Thouch with us